OpenStreetMap logo OpenStreetMap

Changeset When Comment
125767379

i updated the fixme on that node for now. i dont know how, and dont have the time to add in wiki for shop=paan or cuisine=paan etc. so skipping that for now.

125767379

No. It’s a *paan* shop. Paan is a local word, literally meaning leaf. It’s something we eat after lunch/dinner occasionally to help in digestion. You can refer these links to understand it - https://www.britannica.com/topic/paan and visually see it here https://m.youtube.com/watch?v=PFabt41KMkQ

152571018

ह्या (way/253976054) मार्गाच्या आवृत्ती #9 मध्ये असलेले टॅग तुमच्या कडून काढून टाकण्यात आले आहे. ह्याचे कारण काय? काढून टाकलेले टॅग खालील प्रमाणे आहेत -
covered yes
foot yes
motor_vehicle no
motorcar no
motorcycle yes
tunnel yes
मी ह्या मार्गाने नेमही जातो व हे टॅग, माझ्यमते, अजूनही लागू होतात.

133003272

नमस्कार तन्वी,
इथे खरंच हे एटीएम आहे का?

139604284

आणि तुम्ही हे बदल स्थानिक ज्ञानाच्या आधारावर केले असतील, तर तुम्ही iD संपादकात बदलसंच चढवताना/अपलोड करताना, तिथे "source" नावाच्या डब्ब्यात "local knowledge"/"स्थानिक ज्ञान" असं काहीतरी लिहू शकता.

139604284

नमस्कार,

१. "i am local person of this area and i know this area very well" ह्यातून बदलसंचाबद्दल काही महत्त्वाची माहिती मिळत नाही. कृपया बदलसंच म्हणजे काय आणि ते कसे लिहावे हे इथे पाहा.

osm.wiki/Changeset

osm.wiki/Good_changeset_comments

२. बदलसंच स्थानिक परिसरापुरता मर्यादित ठेवा. तुमचा बदलसंच हा पुणे ते सातारा/पाटण इतका मोठा परिसर व्यापत आहे.

139263153

नमस्कार,
ह्या संबंधाचा माहिती स्रोत काय आहे?
relation/16146195
माझ्या माहितीनुसार इथे डावीकडे वळण घेता येते.

134850579

नमस्कार

इथे rosewood नावाचे एक हॉटेल आधीच जोडले असताना तुम्ही त्याच नावाचे अजून एक जोडले आहे. अश्या गोष्टी होऊ नये ह्याची काळजी घ्या, ही विनंती.

सध्या, मी तुम्ही जोडलेल्या गाठीची माहिती अस्तित्वात असलेल्या गाठीत विलिन करून तुमची गाठ खोडून टाकत आहे.

137398802

नमस्कार,

इथल्या मार्गांतून service=driveway का खोडून टाकण्यात आले आहे ते सांगू शकता का?

138644627

नमस्कार, ह्याबद्दल उत्तर मिळेल का?

138644457

धन्यवाद! :)

138644457

हो. रस्त्याचे काम चालू आहे. ह्या चौकात वळण घेता येत नाही. कृपया आपले बदल पूर्ववत करा ही विनंती. त्याच प्रमाणे भविष्यात बदल करण्यापूर्वी अलीकडे केलेले बदलसंच तपासून आपण करत असलेलो बदल हे योग्य आहेत की नाही ह्याची पुष्टी करूनच बदल करावे ही विनंती.

138644457

नमस्कार,

उत्कर्ष चौकात काम चालू असल्याने इथे रस्त्यांची जोडणी तुटली आहे माझ्या माहितीनुसार. आपण हे रस्ते परत जोडले आहे तर ह्यासाठी आपला माहिती स्त्रोत काय आहे?

138644627

नमस्कार,

हा रस्ता नक्की बंद झाला आहे का? आपण ह्याला highway=construction असे टॅग दिले आहे, ह्या माहितीचे स्त्रोत काय आहे? मी परवाच ह्या रस्त्याने गेलो होतो तेव्हा हा चालू होता..

138362913

ठीक आहे. एक विनंती आहे की बदलसंचांचे वर्णन शक्य तितके स्पष्ट लिहा जेणेकरुन नेमके काय बदल केले हे समजायला सोपे जाईल.

138362913

नमस्कार
osm वर तुमचे स्वागत!

"modelled connectors as per barrier" म्हणजे नेमके काय केले ते कृपया सांगू शकता का?

138285960

overpass turbo wizard query : type:way and highway=* and name!=* and name:mr!=* and alt_name=* and alt_name:mr=*

138112831

इथे दिल्याप्रमाणे, highway=trunk#How_to_map, NH48 हे “ref” मध्ये येणार आणि रस्त्याचे नाव हे “name” मध्ये. आणि रस्त्याचे प्रचलित नाव हे “name” मध्ये असणे योग्य आहे. जर अनेक नावे असतील तर त्यातले एक “name” मध्ये आणि इतर नावे “alt_name” मध्ये टाकू शकतो.

138112831

नमस्कार,

तुम्ही ह्या मार्गाचे (way/108095095) name आणि name:mr हे alt_name प्रकारात का हलवले आहे?

138115328

Living street च्या विकी मध्ये दिलेल्या वर्णनानुसार हे मला योग्य वाटलं म्हणून त्यांना तसं टॅग केलं आहे. हा एक खाजगी मार्ग आहे ज्याच्या दोन्ही बाजूला बंगले आहेत आणि त्यावर लोक आपली वाहने पण लावतात.